विधानभवनाच्या पायऱ्यावरील राड्यानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया; संतप्तपणे म्हणाले,”त्यांनी आम्हाला आई-बहिणींवरून..”
मुंबई : पावसाळी अधिवेशन आज राड्यानेच सुरु झाले. विरोधी पक्षातील नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून जोरदार आंदोलन करत असताना विरोधक ...