Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
हिंगोली (शिवशंकर निरगुडे,प्रतिनिधी) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी येथील ऊसतोड कामगाराच्या मुलींनी यशस्वी झेप घेतली आहे. आई-वडील सहा-सहा महिने ...