तज्ञांना महत्व देण्याऐवजी नाट्यमय धोरणे आखल्यामुळे ही स्थिती; रामचंद्र गुहा यांची मोदींवर टीका
नवी दिल्ली - करोना परिस्थिती हाताळण्यात भारताला आलेल्या अपयशासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची शैलीच मुख्यपणे कारणीभूत असल्याचे इतिहास आणि राजकीय क्षेत्राचे ...