Wednesday, May 8, 2024

Tag: supreme court

आता सुप्रीम कोर्टाचीही व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा; केसेस, प्रकरणांची यादी, आदेश आणि निकालाची मिळणार माहिती

आता सुप्रीम कोर्टाचीही व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा; केसेस, प्रकरणांची यादी, आदेश आणि निकालाची मिळणार माहिती

नवी दिल्ली- सर्वोच्‍च न्‍यायालयाने डिजिटायझेशनच्‍या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या ...

Universities

Pune: खासगी विद्यापीठांना युजीसीची मुभा

पुणे - देशभरातील राज्य, केंद्रीय आणि खासगी विद्यापीठांना दूरस्थ, ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम राबविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) परवानगी, शिफारस ...

Patanjali Misleading Ad Case ।

“तुमच्या भ्रामक जाहिराती एवढा मोठा माफीनामा आहे का?” ; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेवांना सवाल

Patanjali Misleading Ad Case । पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या खटल्याच्या सुनावणीत सहभागी ...

कायद्याचा अभ्यासक्रम ३ वर्षांचा करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

कायद्याचा अभ्यासक्रम ३ वर्षांचा करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली  - सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एलएलबीचा अभ्यासक्रम पाच वर्षांऐवजी तीन वर्षांचा करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. हा बदल ...

yogguru Baba Ramdev ।

बाबा रामदेव यांना मोठा झटका : योग शिबिरासाठी सेवा कर भरण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

yogguru Baba Ramdev । बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठ ट्रस्टला सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसलाय. न्यायालयाने अपीलीय न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला. ...

सुप्रीम कोर्टात मोदी सरकारनेच केली मनमोहन सिंग यांची प्रशंसा

सुप्रीम कोर्टात मोदी सरकारनेच केली मनमोहन सिंग यांची प्रशंसा

नवी दिल्ली- उदारीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्याच्या संदर्भात १९९१ मध्ये ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव ...

पुणे | बालभारती-पौडफाटा रस्त्याची पाहणी पूर्ण

पुणे | बालभारती-पौडफाटा रस्त्याची पाहणी पूर्ण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} - बालभारती - पौडफाटा रस्त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीची (सीईसी) पाहणी अखेर पूर्ण झाली आहे. पाहणीच्या ...

Patanjali Misleading Ad Case।

“तुम्हाला आमच्या सल्ल्याची गरज नाही” ; सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांना पुन्हा फटकारले

Patanjali Misleading Ad Case। पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती ...

तारीख पे तारीख..! अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच, भर न्यायालयात काय घडलं पाहा….

तारीख पे तारीख..! अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच, भर न्यायालयात काय घडलं पाहा….

Arvind Kejriwal - दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण मद्य धोरण धोरण घोटाळ्यात तिहार तुरुंगात बंद ...

चौदा बाय आठची खोली, दोन बिस्किटे…. कशी होती केजरीवालांची तिहारमधील पहिली रात्र, तब्येत देखील खालावली

केजरीवालांना जेल की, बेल? ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

Arvind Kejriwal । Supreme Court - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवार, दि. 15 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ...

Page 2 of 118 1 2 3 118

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही