उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांचा खुलासा ; म्हणाले,”महायुतीच्या सरकारचा शपथविधी..”
Shrikant Shinde । राज्यातील महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरभरून मतं मिळाली असली तरी त्यांच्यात अजून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हेच ठरत ...