Baramati : काका पुतण्यात ‘अबोला’ कायम; नणंद भावजय शेजारी-शेजारी, ही आहे का नवी राजकीय नांदी?
पुणेः बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आल्याचे पाहिला मिळाले. ...