Browsing Tag

sugar factory

साखर कारखान्यांना मंदीतही संधी

इथाईल अल्कोहोलचा पुरवठा करण्याचे शासनाचे निर्देशशक्‍य असल्यास सॅनिटायझरचे उत्पादन करता येणार पुणे - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, सॅनिटायझर तयार करण्यासाठी आवश्‍यक इथाईल अल्कोहोल, एक्‍स्ट्रा…

सॅनिटायझर निर्मितीसाठी साखर कारखाने ‘असे’ पडणार उपयोगी

पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सॅनिटायजरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, सॅनिटायजर तयार करण्यासाठी आवश्‍यक इथाईल अल्कोहोल, एक्‍स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल व इथेनॉलचा वाजवी दरात पुरवठा करावा, असे निर्देश साखर आयुक्त सौरभ राव यांनी राज्यातील…

माळेगाव सह. साखर कारखाना निवडणूक: मतमोजणी सुरु; निकालाची उत्कंठा शिगेला

बारामती - प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांचे निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात येणार आहेत. सध्या गट क्रमांक १ माळेगावमधील सर्व १२ फेऱ्यांची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून मतांची बेरीज होणं…

थोरात कारखान्याची निवडणूक बिनविरोध

संगमनेर  - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. थोरात यांच्या पॅनेलविरोधात उमेदवार देण्यात थोरात विरोधकांना सपशेल अपयश आले.…

श्रीराम साखर कारखान्यावर रामराजेंचे वर्चस्व कायम  

फलटण  - श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा बाजी मारुन सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने कारखान्यावरील आपले वर्चस्व सिद्ध…

संत तुकाराम साखर कारखान्यावर विदुरा नवलेंची एकहाती सत्ता

विरोधी पॅनलला मतदारांनी सपशेल नाकारले पिरंगुट  - कासारसाई (ता. मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी माजी खासदार, कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला पुन्हा…

दुहेरी किंमत धोरणाला केंद्राकडून हिरवा कंदील

पुणे - साखरेचे घसरणारे दर स्थिर ठेवण्यासाठी दुहेरी किंमत धोरण ठरविण्याची मागणीला आता केंद्र सरकारने प्रतिसाद दिला आहे. नुकतेच पंतप्रधान कार्यालयाने याबाबतचे सूत्र ठरविण्याच्यासाठीच्या सूचना अन्न मंत्रालयाला दिल्या आहेत.घरगुती वापरासाठी…

श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत तीन जण बिनविरोध

उमेदवारी मागे घेण्याची आज अंतिम मुदत; चित्र स्पष्ट होणार फलटण - येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतून आज 30 उमेदवारांनी माघार घेतल्याने असून तिघांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा…

साखर आयुक्‍तालयाला संकेतस्थळ अपडेटचा विसर

गाळप हंगाम संपत आला तरी गाळपाची माहिती उपलब्ध नाहीपुणे - गाळप हंगाम संपत आला तरी अद्याप साखर आयुक्‍तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र गाळपाची माहिती अद्ययावत करण्यास आयुक्‍तालयाला यश आलेले नाही. त्याचबरोबर आता गाळपाच्या तारखासुद्धा…

“कृष्णा’च्या कामगारांना चांगली पगारवाढ देणार

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; 6 लाख 35 हजार 1व्या पोत्यांचे पूजनकराड  - कृृृष्णा कारखान्यातील कामगारांच्या प्रश्नांबाबत संचालक मंडळ नेहमीच सकारात्मक राहिले आहे. सत्तेवर आल्याबरोबर कामगारांना टप्प्याटप्याने पगारवाढ देण्याबरोबरच…