Thursday, May 23, 2024

Tag: sangli

दत्तात्रेयांचे दर्शन ठरले शेवटचे; गाणगापूरहून येताना भीषण अपघातात कुटुंबावर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू

दत्तात्रेयांचे दर्शन ठरले शेवटचे; गाणगापूरहून येताना भीषण अपघातात कुटुंबावर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू

सांगली - सांगलीतील जत येथील देवदर्शनाहून परत येत असताना कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना ...

सांगलीत भरदिवसा भाजप नगरसेवकाची डोक्यात दगड घालून निघृण हत्या, परिसरात खळबळ

सांगलीत भरदिवसा भाजप नगरसेवकाची डोक्यात दगड घालून निघृण हत्या, परिसरात खळबळ

सांगली  - सांगलीत भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीतर डोक्‍यात ...

Sangli : वेळेत पगार न झाल्याने ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य; मन सुन्न करणारी घटना

Sangli : वेळेत पगार न झाल्याने ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य; मन सुन्न करणारी घटना

सांगली : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास ...

सांगलीचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत शहीद

सांगलीचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत शहीद

सांगली - सियाचीन येथे कर्तव्यावर असलेले सांगली जिल्ह्यातील खानापूरचे सपुत्र भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंग भगत (वय 39) हिमस्खलनात गंभीर ...

महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल – जयंत पाटील

महाविकास आघाडीचा मोर्चा हा सरकारला धडकी भरवणारा असेल – जयंत पाटील

सांगली  - राज्यपाल व भाजपचे लोक महापुरुषांबाबत अनुउद्गार काढत आहेत. राज्यातील मंत्री खालच्या पातळीवर बोलून महापुरुषांच्या कार्याचा अपमान करत आहेत. ...

संजय राऊत यांचा आरोप,’मिंधे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील’

संजय राऊत यांचा आरोप,’मिंधे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे होतील’

मुंबई - कर्नाटककडून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला जात असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी राज्यातील ...

सांगली : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी – पालकमंत्री खाडे

सांगली : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी – पालकमंत्री खाडे

सांगली : जिल्ह्यातील मटका, दारू, जुगार आदी सर्व अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत. त्यासाठी यंत्रणांनी अत्यंत गतीने कठोर कारवाई करावी, ...

Supriya Sule

Supriya Sule | “हे सरकार ओरबाडून आणलेले…”, सुप्रिया सुळे शिंदे-फडणवीस सरकारवर भडकल्या

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) सध्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करत ...

सांगली साधू मारहाण प्रकरण: “हे केवळ फेसबुक लाइव्ह मुख्यमंत्र्यांचे सरकार नसून..”; राम कदमांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

सांगली साधू मारहाण प्रकरण: “हे केवळ फेसबुक लाइव्ह मुख्यमंत्र्यांचे सरकार नसून..”; राम कदमांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना जमावाकडून जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी ...

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; लहान मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून घडला प्रकार

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; लहान मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून घडला प्रकार

जत :  सांगली जिल्ह्यात चार साधूंना मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. लहान मुलांना चोरणारी टोळी समजून या ...

Page 4 of 46 1 3 4 5 46

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही