मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सह्याद्रीवर चर्चा.. मनोज जरांगे पाटीलही व्हीसीद्वारे उपस्थित
छत्रपती संभाजीनगर/ मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची ...