छत्रपती संभाजीनगरमधील राड्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया म्हणाले,”ज्यांनी गाड्या जाळल्या…”
छत्रपती संभाजीनगर - काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वाहनांची जाळपोळ ...