पिंपरी| वायसीएम मधील जन्म मृत्यूच्या दाखल्याला सर्व्हर डाऊनचा अडथळा
पिंपरी,(प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जन्म मृत्यूंच्या दाखले देण्याचे काम रखडले होते. परिणामी नागरिकांना वारंवार हेलपाटे ...