कृत्रिम बुद्धिमत्तेचे दुष्परिणाम आले समोर; नोकरी जाण्याच्या भीतीने वाढला मानसिक तणाव
वॉशिंग्टन - गेल्या काही कालावधीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्रमानवाच्या साह्याने विविध कामे करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असल्याने ...