तुम्हाला माहितीय का देशात वेलदोड्याचे उत्पादन कुठे होते ? ; वाचा त्याची नेमकी प्रक्रिया कशी होते?
Cardamom । वेलदोड्यासारखा सुगंधी मसाल्याचा जिन्नस भारत, श्रीलंका, टांझानियात उगवतो. त्याचा वापर पदार्थांना स्वाद यावा तसेच वैद्यकीय कारणांसाठी केला जातो. ...