‘आयुष्यात कन्याप्राप्तीसारखा दुसरा आऩंद नाही’; पाणीपुरीवाल्याने मुलगी झाल्याच्या आनंदात 50 हजार पाणीपुऱ्यांचे मोफत वाटप
भोपाळ : भोपाळमधील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील पित्याने कन्येच्या जन्माचा आनंद असा काही साजरा केला की, लोकही आश्चर्याने पहात राहिले आणि ...