‘पु. ल.’ यांच्या स्मृतींचा जगभरात होणार जागर ! देशातील 23 शहरांसह जगातील पाच खंडातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम
पुणे, दि. 8 - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतींचा जागर आता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ...