Tag: new delhi

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

नवी दिल्ली  : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र ...

देशात करोनाचा कहर! आज 1 लाख 17 हजार नवीन रुग्ण, 300 हून अधिक मृत्यू

दिलासादायक! करोना रुग्णसंख्येत मोठी घट; 24 तासात 58 हजार रुग्ण

नवी दिल्ली - देशात प्राणघातक करोना व्हायरस साथीच्या रुग्णांमध्ये मोठी घट होत आहे. गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 58 हजार ...

गुन्हे दाखल असलेले 25 टक्‍के उमेदवार रिंगणात

गुन्हे दाखल असलेले 25 टक्‍के उमेदवार रिंगणात

नवी दिल्ली -उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 586 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्यापैकी 147 जणांविरोधात म्हणजेच सुमारे 25 टक्‍के ...

आपचे आणखी 19 उमेदवार जाहीर

सरकारी मालमत्तांमध्ये ‘आप’च्या आमदारांची वैयक्‍तिक कार्यालये

नवी दिल्ली- दिल्लीतील काही मंत्र्यांसह आम आदमी पार्टीच्या काही आमदारांनी सरकारी मालमत्तांमध्ये आपली वैयक्‍तिक कार्यालये थाटल्याचा आरोप भाजपने केला आहे. ...

काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंनाही हिजाब घालायला सांगेल; भाजपाच्या मंत्र्यांचे वक्तव्य

काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंनाही हिजाब घालायला सांगेल; भाजपाच्या मंत्र्यांचे वक्तव्य

नवी दिल्ली - कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब वादाचे पडसाद आता राष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. याशिवाय या वादावरून आरोप प्रत्यारोप ...

स्वत:ला पेटवून घेण्याचा उमेदवाराचा इशारा

स्वत:ला पेटवून घेण्याचा उमेदवाराचा इशारा

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी दोनच दिवसांत पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. मात्र, त्या अगोदरच सपा आणि भाजपमधील वाद ...

सुप्रीम कोर्टाने आझम खान यांचा जामीन अर्ज फेटाळला

सुप्रीम कोर्टाने आझम खान यांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली-उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ...

देशात गेल्या 24 तासांत 1 लाखांहून अधिक करोनामुक्त, 2 लाख 64 हजार 202 नवीन रुग्ण

Coronavirus : गेल्या 24 तासात देशात 70 हजारांहून कमी रुग्णांची नोंद; मात्र मृतांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली - भारतात करोनाचा कहर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. तब्बल महिनाभरानंतर सलग दुसऱ्या दिवशी करोनाचे एक लाखांहून कमी ...

दिल्ली : जेएनयूला मिळाली पहिली महिला कुलगुरू; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक शांतीश्री यांची नियुक्ती

दिल्ली : जेएनयूला मिळाली पहिली महिला कुलगुरू; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक शांतीश्री यांची नियुक्ती

नवी दिल्ली - देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन कुलगुरू म्हणून प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Page 9 of 40 1 8 9 10 40

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही