पुणे – जनतेच्या सुख-दुःखांची जाणीव असावी लागते
आमदार पाचर्णे यांचा डॉ. कोल्हेंना टोला : आढळरावांच्या प्रचारार्थ अण्णापूर येथे कोपरासभा मांडवगण फराटा - जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक ...
आमदार पाचर्णे यांचा डॉ. कोल्हेंना टोला : आढळरावांच्या प्रचारार्थ अण्णापूर येथे कोपरासभा मांडवगण फराटा - जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक ...
गुनाट येथे डॉ. कोल्हेंची बैलगाडीतून मिरवणूक गुनाट - ज्यांनी पाच वर्षांत तरूण, शेतकरी, बेरोजगार यासह देशातील सर्व घटकांसाठी काहीच केले ...
अंकुश काकडे: पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू पुणे - ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत, भाजपच्या गोटात सामिल झालेल्या ...
सासवड - राजकीय स्वार्थापोटी पिढ्यान्पिढ्या जनतेची पिळवणूक करीत असलेल्या पवारशाहीला उलथवून टाकण्यासाठी बारामती मुक्तिसंग्राम पुकारण्यात आला आहे. आयुष्यात खूप कमी ...
सांगवी येथील प्रचार सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपवर टीका बारामती - बारामतीचा विकास लोकांच्या डोळ्यांत खुपायला लागला आहे, ...
नवी दिल्ली - महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य काही राज्यांमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले. त्यांना ...
रेडा - केंद्रात कॉंग्रेसचे सरकार अस्तित्वात होते, त्यावेळी जो विकास सामान्य जनतेपर्यंत पोहोचला त्या योजनांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाला. आपल्या ...
वाघोली येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचार्थ सभा वाघोली - शिरुर लोकसभा मतदारसंघात विकासाचे तीनतेरा झाल्याने आता जुने फोटो काढून "बनवा-बनवी'चा कितीही ...
मुंबई - सोलापूर आणि नांदेड मधील आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता ...
शिंदेवाडी - ही निवडणूक दोन पक्षांची नाही तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. त्यामुळे आता परिवर्तन घडलेच पाहिजे. एकीकडे उद्योगपतींना कर्ज ...