शाब्दिक चकमक! “काँग्रेसची मोडलेली पाठ…” म्हणत कोल्हेंची टीका ; वडेट्टीवार उत्तर देत म्हणाले,”आम्हाला सल्ला…”
Vijay Vadettiwar on Amol Kolhe । खासदार अमोल कोल्हे यांचा राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर जोरदार निशाणा साधला ...