“काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत…” आशिष शेलारांचा खोचक टोला
मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. ...