Saturday, May 4, 2024

Tag: modi government

त्यावेळी आडवानींनी निवेदन केले होते, आज अमित शहांना काय अडचण ? संसद हल्ला प्रकरणात कनिमोझी यांचा सरकारला सवाल

त्यावेळी आडवानींनी निवेदन केले होते, आज अमित शहांना काय अडचण ? संसद हल्ला प्रकरणात कनिमोझी यांचा सरकारला सवाल

चेन्नई - संसदेवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत त्या बाबत निवेदन सादर केले पाहिजे अशी ...

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर उपस्थित केले प्रश्न म्हणाले,’बेरोजगारी आणि महागाईमुळे संसद …’

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर उपस्थित केले प्रश्न म्हणाले,’बेरोजगारी आणि महागाईमुळे संसद …’

Rahul Gandhi - संसदेच्या सुरक्षेबाबत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी केंद्रातील मोदी ...

निर्मला सीतारामन यांचे विरोधकांना प्रत्युत्तर; मोदी सरकारच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा

निर्मला सीतारामन यांचे विरोधकांना प्रत्युत्तर; मोदी सरकारच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी राज्यसभेत बोलताना विरोधकांच्या आणि विशेषत: कॉंग्रेसच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. मोदी ...

हिंदूत्ववादी विचाराच्या सरकारचं वारकऱ्यांच्या आरोग्याकडे दूर्लक्ष का? इंद्रायणी पुन्हा फेसाळली

हिंदूत्ववादी विचाराच्या सरकारचं वारकऱ्यांच्या आरोग्याकडे दूर्लक्ष का? इंद्रायणी पुन्हा फेसाळली

पुणे - आळंदीची कार्तिकी एकादशी यात्रा अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपली आहे. कार्तिकी एकादशी यात्रा, माऊलींचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 5 डिसेंबरपासून ...

हिवाळी अधिवेशनाआधी मोदी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

हिवाळी अधिवेशनाआधी मोदी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली  - संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशन प्रारंभाच्या दोन दिवस आधी म्हणजे २ डिसेंबरला मोदी ...

“मोदी सरकारचे उरले केवळ 3 महिने, त्यानंतर…” – ममता बॅनर्जी

“मोदी सरकारचे उरले केवळ 3 महिने, त्यानंतर…” – ममता बॅनर्जी

कोलकता  - सध्या केंद्रीय यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. मात्र, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्या यंत्रणांचा ससेमिरा भाजपमागे ...

I phone Hack : मोदी सरकारने अॅपलला पाठवली नोटीस, नोटिफिकेशनच्या मुद्द्यावर विचारला हा प्रश्न

I phone Hack : मोदी सरकारने अॅपलला पाठवली नोटीस, नोटिफिकेशनच्या मुद्द्यावर विचारला हा प्रश्न

I phone Hack  : आयफोन हॅक प्रकरणी आयटी मंत्रालयाने अॅपलला नोटीस पाठवली आहे. आयटी मंत्रालयाने 'राज्य प्रायोजित' हल्ल्याच्या आरोपांवर अॅपलकडून ...

P. Chidambaram : जातनिहाय जनगणनेविषयी पी. चिदंबरम म्हणाले,”जर देशात वाघ, हत्ती मोजले जातात तर जातनिहाय जनगणना…?”

P. Chidambaram : जातनिहाय जनगणनेविषयी पी. चिदंबरम म्हणाले,”जर देशात वाघ, हत्ती मोजले जातात तर जातनिहाय जनगणना…?”

P. Chidambaram : बिहारमध्ये  जातनिहाय जनगणना झाल्यानंतर देशात सर्वच राज्यातून अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी करण्यात येऊ लागली आहे. त्यातच आता ...

पॅलेस्टाईनच्या विषयावरून मोदी सरकार पुर्ण गोंधळलेल्या स्थितीत ! शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

पॅलेस्टाईनच्या विषयावरून मोदी सरकार पुर्ण गोंधळलेल्या स्थितीत ! शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई - हमास-इस्त्रायल (hamas war) संघर्ष आणि एकूणच पॅलेस्टाईनच्या विषयावरून मोदी सरकार सध्या पुर्ण गोंधळलेल्या स्थितीत आहे अशी टीका राष्ट्रवादी ...

खुशखबर.! दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, तर रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार….

खुशखबर.! दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, तर रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार….

Modi government - मोदी सरकारने (Modi government) शेतकऱ्यांसाठी (farmers) मोठा निर्णय घेत दिवाळी (diwali) सणापूर्वीच भेट दिली आहे. सहा रब्बी ...

Page 5 of 46 1 4 5 6 46

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही