खडकवासला विधानसभा मतदारसंघ: श्री तुकाई देवीच्या दर्शनाने आमदार भिमराव तापकीर यांच्या प्रचाराला सुरुवात
पुणे - शिवगंगा खोऱ्यातील श्री तुकाई देवी मंदिर, कोंढणपूर येथे श्रीफळ वाढवून खडकवासला मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार आमदार भिमराव (अण्णा) तापकीर ...