Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

खाद्यतेलांची स्वस्ताई; मागील वर्षभराच्या तुलनेत ग्राहकांना दिलासा

डब्यामागे सरासरी ३०० रुपये भाव घटले

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2024 | 7:52 am
खाद्यतेलांची स्वस्ताई; मागील वर्षभराच्या तुलनेत ग्राहकांना दिलासा

पुणे – दोन वर्षांपूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या भावानी उच्चांक गाठला होता. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढलेले होते. सध्या तेलाच्या भावात सातत्याने घट होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खाद्यतेलांच्या १५ लिटर/किलोच्या डब्यामागे वर्षभरात २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. तर किरकोळ बाजारात एक किलो/लिटर तेलाच्या पिशवीमागे २० ते २५ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मार्केटयार्डातील भुसार विभागात रोज विविध प्रकारच्या खाद्यतेलाची साधारणतः १३० ते १५० टन आवक होते. जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल, तोपर्यंत खाद्यतेलाचे वाढणार नाहीत.

जागतिक बाजारपेठेत भारत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. भारताला वर्षाला २०० ते २२५ लाख टन तेलाची गरज आहे. त्यातील दरवर्षी साधारणतः दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. तर साधारणतः १०० लाख टन खाद्य तेलनिर्मिती केली जाते.

का कमी झाले दर? 
– यंदा भारतात तेलबियांचे उत्पादन वाढले
– जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा साठा जास्त
– भारत वगळता इतर देशांतून मागणी कमी
– इंडोनेशिया, मलेशियात पाम तेल उत्पादन वाढले

येथून होते तेलाची आवक
पामतेल : स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया
सूर्यफूल : रशिया, युक्रेन
सोयाबीनः अर्जेंटिना, ब्राझील
शेंगदाणा : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू,

“सध्या जागतिक बाजारपेठेत तेलाचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यातच भारतातही तेल बियांचे उत्पन्न वाढले आहे. परिणामी, खाद्यतेलाच्या भावात घाऊक आणि किरकोळ बाजारात घट झाली आहे.” – रायकुमार नहार, खाद्यतेल व्यापारी, मार्केटयार्ड

घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे 15 लिटर/किलोचे भाव (रुपयांत)
तेलाचा प्रकार — एप्रिल 2023 भाव — मार्च २०२४ भाव
पाम — १५७५ ते १६४०–१५४०ते १६४०
सूर्यफुल — १७४० ते १८५० — १५०० ते १६५०
सोयाबीन — १६५० ते १८००– १५०० ते १६९०
सरकी तेल — १५८० ते १७६०–१५८० ते १६३०
शेंगदाणा तेल — २६०० ते २८००–२३०० ते २५००
वनस्पती — १४७५ ते १८७५ — १५५० ते १८००

 

Join our WhatsApp Channel
Tags: Edible oilmarket yardPalm oil production
SendShareTweetShare

Related Posts

Pune : थर्टी फस्टमुळे मासळीला सर्वाधिक पसंती
पुणे

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

May 19, 2025 | 5:59 am
Pimpri : हापूसचा हंगाम आणखी दहा पंधरा दिवसांचाच
पुणे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

May 19, 2025 | 5:44 am
Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू
पुणे

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

May 19, 2025 | 5:25 am
Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही
पुणे

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

May 19, 2025 | 5:17 am
Pune District: नऊ हजार शेतकऱ्र्यांना ९० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप
पुणे

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

May 19, 2025 | 5:15 am
Pimpri : विधानसभेच्या यशात इव्हीएम नव्हे तर महाविकास आघाडी दोषी – आठवले
पुणे

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

May 19, 2025 | 5:14 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!