Srilanka Crisis : माजी पंतप्रधानांना ठार मारण्याची आंदोलकांची होती योजना; लष्कराने वाचवला जीव
कोलंबो: श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब नौदलाच्या त्रिंकोमाली नौदल तळावर प्रचंड लष्करी सुरक्षेदरम्यान लपले आहे. सोमवारी, ...