Diwali 2023 : … तर खासगी ट्रॅव्हल्स, बसेस यांच्याविरोधात कडक कारवाई; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन अधिकाऱ्याचा इशारा
पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी बसेचे भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा जास्त असल्यास buscomplaint.rtopune@gmail.com या ...