Saturday, May 18, 2024

Tag: Maharashtra news

“काय अडचण आली होती डॅडा?”; मुलांच्या ‘त्या’ प्रश्नांनी रोहित पवार झाले भावुक; पोस्ट व्हायरल

“काय अडचण आली होती डॅडा?”; मुलांच्या ‘त्या’ प्रश्नांनी रोहित पवार झाले भावुक; पोस्ट व्हायरल

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी ...

“‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे ‘सब चोर भाजप के…”; सामनातून पंतप्रधानांवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांनाही घेतले फैलावर

“‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे ‘सब चोर भाजप के…”; सामनातून पंतप्रधानांवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांनाही घेतले फैलावर

मुंबई : राज्यात राष्ट्रवादीचे बंड  आणि त्यानंतर अजित पवारांनी अचानकपणे घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ यामुळे राज्यात पुन्हा एकदा राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष ...

महाबळेश्वरमधील वेण्णालेक तुडुंब : पर्यटक लुटतायत पावसाचा आनंद

महाबळेश्वरमधील वेण्णालेक तुडुंब : पर्यटक लुटतायत पावसाचा आनंद

पाचगणी : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढला असताना राज्याचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये  पावसाचा धुमाकुळ पाहायला मिळत  आहे . मात्र महाबळेश्वरात पडणाऱ्या ...

रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंचा ‘तो’ फोटो ट्विट करत म्हटले,”अनुभवाचे बोल…”

रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंचा ‘तो’ फोटो ट्विट करत म्हटले,”अनुभवाचे बोल…”

मुंबई : राज्यात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले असून अजित पवारांना मात  ...

#video : “मी पुन्हा येईन’ म्हटल्यावर वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल”; देवेंद्र फडणवीस यांची मिश्किल टिप्पणी

#video : “मी पुन्हा येईन’ म्हटल्यावर वाटलं नव्हतं, इतकी अडचण होईल”; देवेंद्र फडणवीस यांची मिश्किल टिप्पणी

मुंबई : राज्यात सध्या रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यातच शिंद-भाजपच्या सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची  साथ लाभली आहे. दरम्यान, २०१९ ...

“…तर असे लढवय्ये देशाला नको”; अदानी समुहाबाबत बोलताना शरद पवार यांची पंतप्रधानांवर सडकून टीका

शरद पवारांचे पंतप्रधानांना थेट आव्हान; म्हणाले,”तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि…”

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना  शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या ...

पवार बाबा की जय ! आंबेगावातील चिमुकल्याला शरद पवारांची दाद

पवार बाबा की जय ! आंबेगावातील चिमुकल्याला शरद पवारांची दाद

मंचर - राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आज शरद पवार हे पहिल्यांदा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात सभा घेण्यासाठी जात असताना त्यांच्यासोबत ...

“मी कुठल्या वयात थांबलं पाहिजे हे तुम्ही का सांगत आहात?”; थेट सवाल करत शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले खडेबोल

“मी कुठल्या वयात थांबलं पाहिजे हे तुम्ही का सांगत आहात?”; थेट सवाल करत शरद पवारांनी अजित पवारांना सुनावले खडेबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या रविवारी बंड  झाले अन् अजित पवार यांनी आपल्यासह आणखी दिग्गजांनाही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील करून घेतले. ...

“शरद पवारांना विठ्ठल संबोधणं थांबवा, अन्यथा…”; अजित पवार गटाला भाजपकडून थेट इशारा

“शरद पवारांना विठ्ठल संबोधणं थांबवा, अन्यथा…”; अजित पवार गटाला भाजपकडून थेट इशारा

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडमोडी घडताना पाहायला मिळत आहेत. पक्षात अजित पवार आणि शरद ...

हिंगोली: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर… दगड पडले काळे…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली: अचानक जमीन तापली अन् निघाला धूर… दगड पडले काळे…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली (शिवशंकर निरगुडे) : जमिनीतून अचानकपणे धूर निघून त्या ठिकाणचे दगड पूर्णपणे काळे पडण्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ...

Page 78 of 1020 1 77 78 79 1,020

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही