कुसुरला बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे मृत्युमुखी; तातडीने बंदोबस्ताची मागणी
जुन्नर : शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवनेरवाडी (कुसुर) येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन वासरांवर बिबट्याने मंगळवारी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...