“भाजपकडून गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न”; नाना पटोले यांचे टीकास्त्र
मुंबई - महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले. महाराष्ट्रातही काँग्रेसचं आंदोलन झालं. आंदोलनावेळी काँग्रेसच्या ...