Tag: Indian Overseas Bank

Stock Market : सेंट्रल बॅंकेच्या शेअरची घोडदौड; इंडियन ओव्हरसीज बॅंकही तेजीत

Stock Market : सेंट्रल बॅंकेच्या शेअरची घोडदौड; इंडियन ओव्हरसीज बॅंकही तेजीत

मुंबई - ज्या सरकारी बॅंकांची निर्गुंतवणूक करायची आहे, त्या यादीत इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे नाव आहे. ...

मोठी बातमी ! ‘या’ 4 सरकारी बॅंकांचे खासगीकरण होणार?

मोठी बातमी ! ‘या’ 4 सरकारी बॅंकांचे खासगीकरण होणार?

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सरकारी बॅंकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले आहे. ...

बॅंक घोटाळ्यातील एका आरोपीला मस्कतहून आणले

इंडियन ओव्हरसिज बॅंकेच्या 6 अधिकाऱ्यांवर CBIचे गुन्हे

नवी दिल्ली - सीबीआयने आज इंडियन ओव्हरसिज बॅंकेच्या आंध्र प्रदेशातील सहा अधिकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. हे ...

इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या व्याजदरात कपात

पुणे- सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बॅंकेने कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेचा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे "एमसीएलआर' कमी केला असून या निर्णयाची अंमलबजावणी 10 मे पासून होणार आहे. यासंदर्भात बॅंकेने शेअर बाजाराला सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे, की 3 महिन्यांसाठीचा एमसीएलआर 8. 10 वरून 8.05 टक्के करण्यात आला आहे. 6 महिन्यासाठीचा एमसीएलआर 8.15 वरून 8.10 टक्के करण्यात आला आहे. बॅंकेने म्हटले आहे की, एक वर्षासाठीचा एमसीएलआर 8.25 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. बॅंकेचा 2 वर्षांसाठीचा एमसीएलआर 8.30 टक्क्यांवरून 8.20 टक्के करण्यात आला आहे. बॅंकेचा 3 वर्षासाठीचा एमसीएलआर 8.35वरून 8.25 टक्के करण्यात आला आहे. मात्र बॅंकेने स्पष्ट केले की, ओव्हरनाइट आणि 1 महिन्यासाठीच्या एमसीएलआर दरांमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. हा दर 7.80 टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आलेला आहे.

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

error: Content is protected !!