हौसाबाई पाटील यांच्यावरील साहित्यकृती अस्मिता जागवण्यास उपयुक्त : डॉ जयसिंगराव पवार
कोल्हापूर : "समाजपुरुष अस्मितेवर जगत असतो, क्रांतिकारी कन्या हौसाबाई पाटील यांच्या जीवनावरील चरित्रात्मक साहित्यकृती अस्मिता जागवण्यासाठी उपयुक्त आहे" असे उद्गार ...