‘शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं’ वडेट्टीवार यांची जहरी टीका
Monsoon Session 2024 । उद्यापासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी ...