बारामती : काटेवाडीत आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन; ‘त्या’ वक्तव्याचा अजित पवार गटाकडून निषेध
काटेवाडी (गोकुळ टांकसाळे) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरल्याबद्दल काटेवाडी (ता. बारामती) या ठिकाणी ...