आयटीआय विद्यार्थी व लोकसहभागातून गड-किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे 1 ऑक्टोबर रोजी ...