आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’; अभ्यासक्रमामध्ये होणार समावेश
पुणे - महापुरुषांच्या कर्तृृत्वाने, प्रेरणेने व विचाराने महाराष्ट्र समृद्ध, समर्थ व स्वयंपूर्ण झाला आहे. महापुरुषांनी आपल्या काळात समाज जीवनामध्ये कौशल्य विकासाचे ...