Monday, May 20, 2024

Tag: Entertainment news

इन्स्टाग्रामवरच्या ‘कॉपी-पेस्ट’मुळे प्रिया वारियर ट्रोल

इन्स्टाग्रामवरच्या ‘कॉपी-पेस्ट’मुळे प्रिया वारियर ट्रोल

गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डे च्या सुमारास "ओरू अदार लव्ह' या मल्याळम सिनेमात डोळा मारण्याच्या 10 सेकंदांच्या व्हिडीओमुळे प्रिया वारियर रातोरात ...

‘आऊटसाईडर’ म्हटल्याचा अभिमान

‘आऊटसाईडर’ म्हटल्याचा अभिमान

विद्युत जमवालचा "जंगली' नुकताच रिलीज झाला. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणेच विद्युत जमवालची भन्नाट ऍक्‍शन बघून प्रेक्षक जाम खूष झाले आहेत. बॉक्‍स ...

या आठवड्यातील रिलीज (१२ एप्रिल)

या आठवड्यातील रिलीज (१२ एप्रिल)

ब्लॅक बोर्ड- व्हाईट बोर्ड कलाकार- रघुवीर यादव, धर्मेंद्र सिंह, अलिस्मिता गोस्वामी, अशोक समर्थ, अखिलेंद्र मिश्रा, पंकज झा निर्माता- नूपूर श्रीवास्तव, ...

‘दबंग ३’ चित्रपट अडचणीत; सलमानला पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 

‘दबंग ३’ चित्रपट अडचणीत; सलमानला पुरातत्व विभागाने बजावली नोटीस 

‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. बॉलीवूडमधील ...

चौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय

चौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय

सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहोल दिसतोय. निवडणूकांच्या धामधूमीतही क्रिकेटप्रेमी घरबसल्या आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेताहेत. त्यानंतर काही दिवसात विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. ...

“छोटा भीम कुंगफू धमाका’साठी दलेर मेहंदीचा आवाज

लोकप्रिय पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदींचा आवाज सगळ्यांनाच परिचित आहे. पंजाबी पॉप गाण्यांबरोबर सूफी आणि लोकगीतेही दलेर मेहंदीच्या आवाजात लोकप्रिय ...

‘दरबार’ चा फर्स्ट लुक रिलीज

‘दरबार’ चा फर्स्ट लुक रिलीज

'पेटा' चित्रपट नंतर साऊथचे सुपरस्टार रजनीकांत दरबार या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येत आहे. या चित्रपटतील रजनीकांतचा फर्स्ट लुक रिलीज ...

“पीएम नरेंद्र मोदी’ 11 एप्रिलला होणार रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकच्या रिलीजची तारीख निश्‍चित झाली आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजला बऱ्याच राजकीय पक्षांकडून विरोध व्हायला लागला होता. ...

Page 144 of 147 1 143 144 145 147

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही