Browsing Tag

education

विद्यार्थ्यांनी जीवनात प्रत्येक गोष्ट मनापासून करावी : रोहित पवार

इस्लामपूर  - जीवनात जे कराल ते मनापासून करा, ओव्हर कॉन्फिडन्स बाळगाल तर मी पुन्हा येईनफ सारखे होऊन जाते. तुमचे स्वप्न एकट्याचे नाही, पालकांचेही आहे, याचे भान बाळगा, असा सल्ला युवानेते आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. येथील…
Read More...

जिल्हा परिषद अनुंकपा भरतीप्रकरणी सहा जणांना कारणे दाखवा नोटिसा

खोटी माहिती दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवला खुलासा सातारा  - सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियेत सहा उमेदवारांनी खोटी प्रतिज्ञापत्रे दिल्याचे अर्जांच्या छाननीत निष्पन्न झाले आहे.…
Read More...

विज्ञान व तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण व्यवस्था तयार करायला हवी

ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन; "रयत सायन्स ऍण्ड इनोव्हेशन सेंटर'चे शरद पवारांच्या उपस्थितीत उद्‌घाटन सातारा  - मानवी जीवनात आज तंत्रज्ञानाला पर्याय नाही. संरचनेचे सूक्षमत्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उलगडता येते.…
Read More...

श्रेयाच्या हस्ताक्षराचे सारे जग झाले चाहते

अनिल देशपांडे अमेरिकेहून श्रेयाला पेन संच भेट : मंत्री जयंत पाटील, बच्चू कडू यांनी केले अभिनंदन राहुरी  - तालुक्‍यातील सात्रळ येथील कडू वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्रेया गोरक्षनाथ सजन हिने जिल्हा परिषदेतील हस्ताक्षर स्पर्धेत…
Read More...

शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘ते’ राहिले वुहानमध्येच

 धुळे : कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. या विषाणूमुळे आतापर्यत ४०० पेक्षा जास्त जणांचा प्राण गेला आहे. वुहान प्रांतातून प्रत्येक नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु धुळ्याच्या दोन तरुणांनी वुहानमध्येच राहण्याचा…
Read More...

जि. प. स्थायी समिती सभेस अध्यक्षच दोन तास उशिराने हजर

सदस्यांमधून नाराजीचा सूर; सर्व विषय एकमताने मंजूर सातारा - जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेस अध्यक्ष उदय कबुले हेच तब्बल दोन तास उशिरा आल्याने सदस्यांमधून नाराजीचा सूर उमटला. या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. जिल्हा…
Read More...

पालकांनी रोखले सातारा सैनिक स्कूलचे प्रवेशद्वार

प्रवेशासाठी पैशांची मागणी? सैनिक स्कूलमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश सुकर करायचा असेल तर ठरावीक खात्यात पैसे भरा, असे सांगणारे फोन पालकांना गेल्याने प्रवेश परीक्षा प्रक्रियेवर संशयांचे ढग जमा झाले आहेत. फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत…
Read More...

शंभर उपक्रमशील शाळांचा 50 देशांतील भारतीयांशी संवाद

नगर जिल्हा परिषद व ग्लोबल नगरी इंटरनॅशनल यांचा हायटेक उपक्रम  नगर  - सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध देशांतील शिक्षण पद्धती तसेच शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम यांची माहीती मिळावी आणि…
Read More...

दर्जेदार शिक्षणासाठी वाढीव निधी द्यावा

पुणे - केंद्र शासनाने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणासाठी अर्थसंकल्पात वाढीव निधीची तरतूद करण्याची आवश्‍यकता आहे. विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या विकासासाठीही खास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी…
Read More...

शिक्षक सोसायटीत आता दोघांत तिसरा

नगर - जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या 21 जागांसाठी 64 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे. ही निवडणुकीत दुरंगी ऐवजी आता तिरंगी होत आहे. त्यामुळे…
Read More...