Bangladesh News : बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालण्याच्या हालचाली; हिंदू संघटनांकडून तीव्र आक्षेप
ढाका : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस अर्थात इस्कॉन या कृष्णभक्तीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार करणाऱ्या संघटनेवर बंदी घालण्यासाठी बांगलादेशात सरकारने ...