Browsing Tag

Delhi Capitals

दिल्लीचा बाद फेरीत प्रवेश; बंगळुरूचा 16 धावांनी पराभव

नवी दिल्ली - अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 16 धावांनी पराभव करत 16 गुणांसह क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली…

#DCvRCB : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजीचा निर्णय

दिल्ली - आयपीएलच्या बाराव्या मोसमातील सर्वात समतोल असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला यंदाच्या मोसमात बाद फेरीत पोहोचण्यास एक विजयाची आवश्‍यकता असून आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ गाठण्यास दिल्लीचा संघ उत्सुक असणार असून बंगळुरूच्या…

#IPL2019 : दिल्लीचा राजस्थानवर धडाकेबाज विजय

जयपूर - शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पाच चेंडू आणि सहा गडी राखून पराभव करत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 191 धावांची मजल मारली.…

#IPL2019 : दिल्लीचा कोलकातावर दणदणीत विजय

कोलकाता - शिखर धवनचे दमदार अर्धशतक आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी आणि 7 चेंडू राखून पराभव करत आगेकूच केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 7 बाद 178 धावांची मजल…

#IPL2019 : पराभवाचा बदला घेण्याची कोलकाताला संधी; रसेल विरुद्ध रबाडा सामना रंगणार

कोलकाताला परभूत करून दिल्लीला विजयीमार्गावर परतण्याची संधी -रसेल विरुद्ध रबाडा सामना रंगणार -दिल्लीच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करण्याची गरज कोलकाता  - आयपीएलच्या बाराव्या मोसमात सर्वात समतोल कामगिरीने प्रभावीत करणाऱ्या कोलकाता नाईट…

#IPL2019 : दिल्ली कॅपिटल्ससमोर हैदराबादचे तगडे आव्हान

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद वेळ - रा. 8.00 स्थळ - फिरोझ शाह कोटला मैदान, नवी दिल्ली नवी दिल्ली - पहिल्या सामन्यापासूनच फॉर्ममध्ये असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघासमोर सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे…

#IPL2019 : दिल्ली कॅपिटल्सचा ‘सुपर’ विजय

नवी दिल्ली - दिल्लीच्या पृथ्वी शॉची धमाकेदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या टिच्चून माऱ्यामुळे सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा तीन धावांनी पराभव करताना स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली.…

#IPL2019 : दिल्लीचा मुंबईवर 37 धावांनी विजय

मुंबई -शिखर धवन, ऋषभ पंत आणि कॉलिन इन्ग्रामने केलेल्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा चार गडी आणि 37 धावांनी पराभव करत आगेकूच केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना…

दिल्ली कॅपिटल्स समोर मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत

मुंबई - शिखर धवन, कॉलिन इन्ग्राम आणि ऋषभ पंत यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सलामीच्या सामन्यात २१३ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबईच्या संघाने घेत, सुरुवातीलाच सलामीवीर…