Monday, May 20, 2024

Tag: #corona india

धक्कादायक…!मुंबईत आईसह तीन दिवसांच्या बाळाला करोनाची लागण

माया आटली! करोना बाधित मुलाचा मृतदेह रुग्णालयातच सोडून जन्मदाते फरार

जम्मू - करोना विषाणूची दुसरी लाट देशामध्ये हाहाकार माजवत आहे. या लाटेत दररोज सापडणाऱ्या  बाधितांसोबतच मृतांचे प्रमाणही वाढले असून यांमुळे ...

राज्यात बाधितांची संख्या कमी होईना; २४ तासांत तब्बल 63 हजार नव्या रुग्णांची नोंद

‘या’ संशोधनामुळे करोना ठरणार शेवटची महामारी; यापुढे कोणतीही महामारी जगाला त्रस्त करू शकणार नाही

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनमधील काही शास्त्रज्ञांनी शरीरात बसवण्यासाठी अशी एक मायक्रोचीप तयार केली आहे. ज्या आधारे ...

“केंद्राच्या फाजील आत्मविश्‍वासामुळेच ऑक्‍सिजनचा तुटवडा”

“केंद्राच्या फाजील आत्मविश्‍वासामुळेच ऑक्‍सिजनचा तुटवडा”

कराड - केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्‍वास ऑक्‍सिजन तुटवड्याला कारणीभूत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ...

करोनाचे विषाणू काय हाहाकार माजवू शकतो याची आठवण भारतातील परिस्थितीने करून दिली  – टेडरोस घेब्रेएसेस

भारताला मदत करण्यासाठी आरोग्य संघटनेचाही पुढाकार

जेनेव्हा - भारतात सध्या हृदद्रावक परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांचे कुटुंबीय रुग्णालयांमध्ये ...

करोनाच्या सावटाखाली आजपासून भाविकांचा “कुंभ’ भरणार

अखेर कुंभमेळ्यानंतर हरिद्वारसह चार जिल्ह्यांत कर्फ्यू

हरिद्वार - उत्तर प्रदेशात व लगतच्या उत्तराखंडमध्ये करोनाचा कहर सुरू असताना कुंभमेळ्याला परवानगी दिली जाण्यावरून टीका सुरू असताना आता अखेर ...

serosurvey latest findings

महत्वपूर्ण संशोधन : ‘या’ साध्या आजाराचे विषाणू देतात करोना विषाणूंना मात

लंडन - सध्या थंडी-तापाचे विषाणू करोनाच्या साथीला कारणीभूत असणाऱ्या सार्स-कोव्ह-2 विषाणूवर मानवी शरीरात मात करू शकतात, असे ग्लासगो विद्यापीठातील संशोधनात ...

uddhav thackeray

कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

मुंबई - कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरू राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरू राहणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा ...

लसीकरणाला वेग देण्यासाठी परदेशी लसींबाबत केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Big Breaking : देशात १८ वर्षांवरील सर्वांना लस; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली - देशात करोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला असतानाच केंद्र सरकारने आज लसीकरण मोहिमेबाबत मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने आज ...

करोना संकटामुळे नकारात्मक विचार पाठ सोडेनात? तर या चार ‘पॉझिटिव्ह’ स्टोरीज वाचाच…

करोना संकटामुळे नकारात्मक विचार पाठ सोडेनात? तर या चार ‘पॉझिटिव्ह’ स्टोरीज वाचाच…

नवी दिल्ली - करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्यव्यवस्थेवर ताण आला असून ...

करोना रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे अनेक राज्यांत व्यापाऱ्यांचा स्वयंप्रेरणेने लॉकडाऊन

करोना रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे अनेक राज्यांत व्यापाऱ्यांचा स्वयंप्रेरणेने लॉकडाऊन

लखनौ - करोनाचे देशभरात रोज नवे बाधित सापडण्याचा आकडा आता तब्बल दोन लाखांपर्यंत गेला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. रूग्णालयात ...

Page 4 of 35 1 3 4 5 35

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही