पाणीपुरवठा समस्या सोडवण्यासाठी बैठक ! आमदार चंद्रकांत पाटील, आयुक्त कुमार यांची बाणेर येथे उपस्थिती
औंध, दि. 31 -बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील पाणी प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ...