Friday, April 26, 2024

Tag: cm uddhav thackeray

‘भाजप – मनसे’ युतीवर रामदास आठवले म्हणाले,’आरपीआय बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज ?

‘भाजप – मनसे’ युतीवर रामदास आठवले म्हणाले,’आरपीआय बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज ?

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर  घणाघाती टीका ...

‘ते’ शिवरायांबाबत बोलत नाही? राज ठाकरेंच्या आरोपवार शरद पवारांनी दिले सडेतोड उत्तर

‘ते’ शिवरायांबाबत बोलत नाही? राज ठाकरेंच्या आरोपवार शरद पवारांनी दिले सडेतोड उत्तर

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात झालेल्या ‘उत्तर सभे’त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर  घणाघाती टीका ...

“शिवसेनेचे 14 खासदार भाजपाच्या संपर्कात”, भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ

“शिवसेनेचे 14 खासदार भाजपाच्या संपर्कात”, भाजप नेत्याच्या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ

मुंबई- शिवसेनेच्या राज्यातील 18 खासदारांपैकी 13 ते 14 खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केला. शिवसेना ...

नवी राजकीय खळबळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात सक्रीय, ठाकरे सरकारचा त्रास वाढणार?

नवी राजकीय खळबळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रात सक्रीय, ठाकरे सरकारचा त्रास वाढणार?

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत फूट पडल्याचे वृत्त आहे, तर दुसरीकडे भाजप ...

#व्हिडिओ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावले म्हणाले,’कोणीही यावं आणि आमच्या उरावर बसावं असं…’

#व्हिडिओ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठणकावले म्हणाले,’कोणीही यावं आणि आमच्या उरावर बसावं असं…’

मुंबई -  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ...

डायरीतील “मातोश्री’ माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही – चंद्रकांत पाटील

डायरीतील “मातोश्री’ माहिती नाहीत, पण चौकशीतून कोणीही सुटणार नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर खात्याला कसली डायरी सापडली आणि त्यात कोणत्या मातोश्रींची ...

कुठलीही संस्था कुणाचा नातेवाईक पाहून कारवाई करत नाही – देवेंद्र फडणवीस

कुठलीही संस्था कुणाचा नातेवाईक पाहून कारवाई करत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई - जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो. भाजपने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली. त्याचे कोणतेही उत्तर ...

“युक्रेनच्या राष्ट्रपतींनी नाटोकडे मदत मागण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागायला हवी होती”; फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

“युक्रेनच्या राष्ट्रपतींनी नाटोकडे मदत मागण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागायला हवी होती”; फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पाचे काल सूप वाजले. शिवसेना आणि भाजपा असा थेट संघर्ष विधानसभेमध्ये काल शेवटच्या दिवशी पहायला मिळाला. मुख्यमंत्री ...

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत संतापले; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत संतापले; म्हणाले…

नागपूर - श्रीधर पाटणकर यांच्यावर अंमलबजावणी संचनालयाने केलेली कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता ...

मुख्यमंत्री म्हणून नाही तर राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी जनतेची काळजी घेतली – सचिन अहिर

मुख्यमंत्री म्हणून नाही तर राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी जनतेची काळजी घेतली – सचिन अहिर

हडपसर - कोरोना महामारीच्या या दोन वर्षांच्या काळात मुख्यमंत्री म्हणून नाही तर उद्धव ठाकरेंनी राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून राज्यातील जनतेची ...

Page 4 of 57 1 3 4 5 57

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही