Thursday, May 2, 2024

Tag: Bharat Jodo Yatra

राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला, भारत जोडो यात्रा उद्या संपणार

राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला, भारत जोडो यात्रा उद्या संपणार

श्रीनगर - राहुल गांधी यांची काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सोमवारी संपणार आहे. तत्पूर्वी आज, रविवारी दुपारी ...

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

बनिहाल - नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला शुक्रवारी येथील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. त्यांनी या यात्रेच्या ...

काँग्रेसने तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना भारत जोडो यात्रेचं दिल निमंत्रण

काँग्रेसने तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना भारत जोडो यात्रेचं दिल निमंत्रण

पंजाब तुरुंगात बंद असलेले काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले ...

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत झाल्या सहभागी

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत झाल्या सहभागी

जम्मू - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. त्यांनी कॉंग्रेस मधून ...

‘हार्वर्ड ते केंब्रिज अर्थशास्त्रातील एमफिल पदवी…’  राहुल गांधींनी किती शिकले आहेत ?

‘हार्वर्ड ते केंब्रिज अर्थशास्त्रातील एमफिल पदवी…’ राहुल गांधींनी किती शिकले आहेत ?

नवी दिल्ली - वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कधी  नोकरी केली आहे का?  त्यांनी शिक्षण किती घेतले  आहे? असे ...

भारत जोडोनंतर काॅंग्रेसची सुरु होणार ‘ही’ मोहीम; निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता

भारत जोडोनंतर काॅंग्रेसची सुरु होणार ‘ही’ मोहीम; निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता

कठुआ (जम्मू आणि काश्‍मीर - कॉंग्रेसने आता भारत जोडो यात्रेच्या यशानंतर हाथसे हाथ जोडो ही मोहीम हाती घ्यायचे ठरवले असून ...

“भाजपचा कारभार म्हणजे, कुछ का साथ, खुद का विकास, सबके साथ विश्‍वासघात” – काॅंग्रेस

“भाजपचा कारभार म्हणजे, कुछ का साथ, खुद का विकास, सबके साथ विश्‍वासघात” – काॅंग्रेस

नवी दिल्ली - कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षावर एक आरोपपत्र ठेवले असून ते आरोपपत्र आज प्रकाशित करण्यात आले. त्यात भाजपचा उल्लेख ...

“या भूमीशी माझ्या पूर्वजांचे…” जम्मू काश्मीरमध्ये पोहचताच राहुल गांधींनी व्यक्त केल्या भावना

“या भूमीशी माझ्या पूर्वजांचे…” जम्मू काश्मीरमध्ये पोहचताच राहुल गांधींनी व्यक्त केल्या भावना

नवी दिल्ली - राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु झालेली भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्प्यात आहे. जम्मू काश्मीरमध्ये यात्रा दाखल होताच ...

#BharatJodoYatra : जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांनी केले राहुल गांधींचे जंगी स्वागत, म्हणाले- ‘जर मी…’

#BharatJodoYatra : जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांनी केले राहुल गांधींचे जंगी स्वागत, म्हणाले- ‘जर मी…’

श्रीनगर - माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला गुरुवारी (19 जानेवारी) भारत जोडो यात्रेसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल गांधींचे स्वागत ...

Page 3 of 13 1 2 3 4 13

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही