Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

मोदी सरकारच्या अल्पसंख्याक भूमिकेवर केली सडकून टीका

by प्रभात वृत्तसेवा
January 27, 2023 | 4:06 pm
A A
भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

बनिहाल – नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला शुक्रवारी येथील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाले. त्यांनी या यात्रेच्या उपक्रमाचे कौतुक केले असून त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा कॉंग्रेस नेत्याची प्रतिमा बदलण्यासाठी नाही, तर परिस्थिती आणि देशातील वातावरण बदलण्यासाठी काढली जात आहे.

अब्दुल्ला म्हणाले की, देशाच्या प्रतिमेची जास्त काळजी असल्याने आम्ही या यात्रेत सामील झालो. मोदी सरकारच्या अल्पसंख्याकांविषयीच्या भूमिकेवर टीका करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, हे सरकार अरब देशांशी मैत्री करत असेल पण वस्तुस्थिती अशी आहे की या सरकारमध्ये देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याकांचा एकही प्रतिनिधी नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडे एकही मुस्लिम संसद सदस्य नाही. लोकसभा किंवा राज्यसभेत भाजप मध्ये मुस्लिम समुदायाचा सदस्य नाही यावरून त्यांची वृत्ती दिसून येते.

कलम 370 रद्द करण्याबाबत बोलताना अब्दुल्ला म्हणाले, आम्ही कलम 370 पुनर्स्थापित करण्यासाठी न्यायालयात खटला लढणार आहोत. जम्मू-काश्‍मीरमधील जनतेने निवडणुकीसाठी भीक मागावी, अशी सरकारची इच्छा असल्याचे उमर म्हणाले.आम्ही भिकारी नाही आणि आम्ही भिक मागणार नाही,असेही ते म्हणाले.

Tags: Bharat Jodo YatraIndia Jodo YatraOmar Abdullahrahul gandhi

शिफारस केलेल्या बातम्या

J&K Assembl Elections : …त्यामुळेच मतदारांना सामोरे जाण्याची भाजपला वाटतेय धास्ती – ओमर अब्दुल्ला
राष्ट्रीय

J&K Assembl Elections : …त्यामुळेच मतदारांना सामोरे जाण्याची भाजपला वाटतेय धास्ती – ओमर अब्दुल्ला

8 hours ago
राहुल गांधी यांची मोठी घोषणा म्हणाले,’बेरोजगार पदवीधरांना देणार ३००० रुपये भत्ता’
Top News

राहुल गांधी यांची मोठी घोषणा म्हणाले,’बेरोजगार पदवीधरांना देणार ३००० रुपये भत्ता’

14 hours ago
“पंतप्रधान मोदी हे ‘भारताचे नागरिक’ आहेत, ते स्वतः ‘भारत’ नाहीत”; राहुल गांधींची पंतप्रधानांसह आरएसएसवर सडकून टीका
Top News

“पंतप्रधान मोदी हे ‘भारताचे नागरिक’ आहेत, ते स्वतः ‘भारत’ नाहीत”; राहुल गांधींची पंतप्रधानांसह आरएसएसवर सडकून टीका

16 hours ago
पंतप्रधान मोदी स्वतः भारताचा अपमान करतात – राहुल गांधी
Top News

राहुल गांधींची जहरी टीका म्हणाले,’पंतप्रधान स्वत:ला भारत समजतात.’

16 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gudi Padwa 2023 : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री शिंदे

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, म्हणाले”आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या…”

Gudi Padwa 2023 : ‘गुढीपाडव्या’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा, म्हणाले “सर्वांच्या जीवनात…”

Delhi Budget Session 2023 : विधानसभेतील भाजप आमदार वर्षभरासाठी निलंबित

Women’s World Boxing C’ships : नितू घांघस आणि मनिषा मौन उपांत्यपूर्व फेरीत

बिहारमधील रेल्वे स्थानकाच्या स्क्रिनवर अचानक सुरु झाला P##N Video ! व्हिडिओमधील अभिनेत्री ट्विट करत म्हणाली…

#MahaBudgetSession2023 : मातोश्रीची भाकरी व पवारांच्या चाकरीवरून विधानसभेत खडाजंगी

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ

अन्… अख्तरला सचिनच्या पाया पडून मागावी लागली होती माफी ! सेहवागने सांगितला भन्नाट किस्सा

“ना रक्कम मिळाली, ना त्यांचा गौरव..” महाराष्ट्रातील खेळाडूंची सरकारकडून अवहेलना; अजित पवारांचा आरोप

Most Popular Today

Tags: Bharat Jodo YatraIndia Jodo YatraOmar Abdullahrahul gandhi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!