“राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत असलीत तर मोदीसाहेबांसाठी…”; गुलाबराव पाटलांनी भाजपा-शिंदे युतीला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार
मुंबई :आगामी काळात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. पाटील या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांची ...