Monday, April 29, 2024

Tag: attacked

“माझे घर घेऊन भाजपने चांगले काम केलं, माझं घर चाहत्यांच्या हृदयात”; पत्राद्वारे मिळालेल्या जनतेच्या प्रेमाला राहुल गांधींचे उत्तर

“माझे घर घेऊन भाजपने चांगले काम केलं, माझं घर चाहत्यांच्या हृदयात”; पत्राद्वारे मिळालेल्या जनतेच्या प्रेमाला राहुल गांधींचे उत्तर

नवी दिल्ली : सूरत न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांना दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगला ...

मोठी बातमी.! मनसे नेते ‘संदीप देशपांडे’ यांना स्टम्पने मारहाण; मॉर्निंग वॉकवेळी झाला हल्ला

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे CCTVमध्ये कैद; व्हिडिओ होतोय व्हायरल….

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल (दि. 3) हल्ला झाला आहे. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग ...

अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; चित्रनगरीत घबराट !

अक्षय कुमारच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला; चित्रनगरीत घबराट !

मुंबई – मिशन मंगल, हाऊसफुल, रुस्तम, पॅड मॅन, टॉयलेट एक प्रेम कथा आणि लक्ष्मी अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून सिनेरसिकांचे ...

झेड+ सुरक्षा मिळावी म्हणून हल्ला घडवून आणला’ राणेंच्या आरोपावर आदित्य ठाकरे म्हणाले,”शी..शी…अशांकडे मी’

झेड+ सुरक्षा मिळावी म्हणून हल्ला घडवून आणला’ राणेंच्या आरोपावर आदित्य ठाकरे म्हणाले,”शी..शी…अशांकडे मी’

बीड - शिवसेना पक्षातील फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर मेळावे घेता आहे. शिवसैनिकांशी ...

Nancy Pelosi : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला; हल्लेखोराने….

Nancy Pelosi : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला; हल्लेखोराने….

वॉशिंग्टन - अमेरिका संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर ...

विनायक राऊत यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले,”तुझी उंची किती डोकं केवढं”

विनायक राऊत यांची नारायण राणेंवर सडकून टीका; म्हणाले,”तुझी उंची किती डोकं केवढं”

मुंबई  :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले असून  इकडचे ''खोके'' 'सामना'मध्ये दाखवून व्हाइट करण्याचे ...

पाकिस्तानात पुन्हा पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला, 3 ठार

पाकिस्तानात पुन्हा पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला, 3 ठार

पेशावर - पाकिस्तानात पुन्हा एकदा पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला करण्यात आला असून त्यात तिघेजण ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये दोन ...

हॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन डेव्ह चॅपेल यांच्यावर शोदरम्यान हल्ला

हॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन डेव्ह चॅपेल यांच्यावर शोदरम्यान हल्ला

अमेरिकन स्टँड अप कॉमेडियन डेव्ह चॅपेलवर त्याच्या एका कार्यक्रमादरम्यान  एका  अज्ञात व्यक्तीने स्टेजवर जीवघेणा हल्ला केला. लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड बाउल ...

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर इम्रान खान यांच्या समर्थकाचा हल्ला;शरीफ यांचा सुरक्षारक्षक जखमी

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर इम्रान खान यांच्या समर्थकाचा हल्ला;शरीफ यांचा सुरक्षारक्षक जखमी

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील फॅक्ट फोकसचे रिपोर्टर अहमद ...

पिंपरीत तलवार, कोयत्याने टोळक्‍याकडून लूटमार आणि तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरीत तलवार, कोयत्याने टोळक्‍याकडून लूटमार आणि तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरी (प्रतिनिधी) - चप्पल खरेदी केल्यानंतर पैसे मागितल्याच्या रागातून चप्पल विक्रेत्यावर तलवारीने वार केले. तसेच दुकान आणि वाहनांवर दहा जणांच्या ...

Page 2 of 4 1 2 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही