“अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा देखील आवश्यकच…” ; संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशींचे वादग्रस्त वक्तव्य
Bhaiyyaji Joshi । "भारतीयांनी शांतीचा, अहिंसेचा मार्ग अवलंबायला हवा. मात्र, अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा देखील आवश्यक असते." असे खळबळजनक ...