25.7 C
PUNE, IN
Wednesday, November 13, 2019

Tag: amethi

लोकसभा पराभवानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेठीत

अमेठी - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या अमेठीमध्येच काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाचे...

स्मृती इराणी अमेठीत घर करणार

नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव करणाऱ्या महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी आता अमेठीत घर...

#व्हिडीओ : हात पकडून जबरदस्तीने पंजासमोरील बटन दाबले 

अमेठी - लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात सात राज्यांमध्ये ५१ जागासाठी मतदान सुरु आहे. उत्तरप्रदेशमधील अमेठीतील मतदान केंद्र काँग्रेस अध्यक्ष...

अमेठी आपल्या कुटुंबाचा घटक – राहुल गांधी

अमेठी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी 6 मे रोजी होत आहे. याआधी राहुल गांधींनी अमेठीवासीयांना एक पत्र...

राहुल अमेठी सोडणार?

- हेमचंद्र फडके  देशाच्या राजकारणात ज्येष्ठ-दिग्गज नेत्यांकडून लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधध्ये दोन जागा लढवणे ही गोष्ट आता नवी राहिलेली नाही. दोनहून अधिक...

यामुळे घेतला केरळमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय : राहुल गांधींचे स्पष्टीकरण 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला उमेदवारी अर्ज दाखल...

राहुल गांधींची वायनाड मधून उमेदवारी म्हणजे अमेठीच्या जनतेचा अपमान : स्मृती इराणी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये...

रायबरेली आणि अमेठीत काँग्रेसच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेसचा निवडणूक प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच  बेगुसराय येथून...

‘अमेठी है तैयार; फिर एक बार मोदी सरकार’-स्मृती इराणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, स्मृती इराणी यांना वाढदिवसाच्या...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!