#video: “भीक नका मागू, एका हातात कुराण अन् दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घ्या मग…”; कट्टरपंथीयांकडून पाक सरकारला अजब सल्ला
मुंबई : पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे डगमगली आहे. पाकमधील जनतेचे एक वेळच्या जेवणासाठी हालहाल होत आहेत. या ठिकाणच्या सामान्य नागरिकांना जगण्यासाठी ...