Monday, May 13, 2024

Tag: alliance

जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत महाराष्ट्र विकास आघाडी?

पुणे :”महाआघाडी”साठी कॉंग्रेसही सकारात्मक

पुणे - आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी स्थानिक आघाडीसाठी चर्चा सुरू केली आहे. शिवसेनेसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच कॉंग्रेससोबत ...

कॉंग्रेसच्या पुण्याईवरच देश चालतोय; मोदींनी आत्मचिंतन करावं – संजय राऊत

मुख्यमंत्र्यांच्या ‘आजी, माजी आणि भावी’ वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले,”शिवसेना भवन फोडण्याची..”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  ...

भाजप-शिवसेना युती होणार? मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आजी, माजी भावी सहकाऱ्यांनो.. ; मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर सेना भाजप युतीचे पुन्हा पतंग

औरंगाबाद - माझ्या आजी, माजी आणि भावी सहकाऱ्यांनो... असा उल्लेख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला. त्यानंतर भाजपा - शिवसेना - ...

“निवडणूका जवळ येतात तेंव्हाच भाजपला मागासवर्ग आणि छोट्या पक्षांची आठवण येते”

“निवडणूका जवळ येतात तेंव्हाच भाजपला मागासवर्ग आणि छोट्या पक्षांची आठवण येते”

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे येत्या काही महिन्यात  वारे वाहणार आहे. त्याचीच तयारी सध्या भाजप जोरदार पद्धतीने करत असल्याचे दिसत ...

“…तोपर्यंत ‘त्यांची’ आमची युती होऊ शकत नाही,” ;मनसेसोबतच्या युतीवर चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

“…तोपर्यंत ‘त्यांची’ आमची युती होऊ शकत नाही,” ;मनसेसोबतच्या युतीवर चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा ...

उत्तर प्रदेशात मुस्लिम-ओबीसी समीकरण बनवण्यासाठी ओवेसी सज्ज

उत्तर प्रदेशात मुस्लिम-ओबीसी समीकरण बनवण्यासाठी ओवेसी सज्ज

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीपासून ते बसपा आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी तयारीला लागल्याचे दिसत आहे. दुसरीकडे ...

338 वर्षांनी पहिल्यांदाच गुरू आणि शनिची ऐतिहासिक महायुती, वाचा अधिक माहिती

338 वर्षांनी पहिल्यांदाच गुरू आणि शनिची ऐतिहासिक महायुती, वाचा अधिक माहिती

पुणे - सूर्यमालेतील सर्वांत मोठे दोन ग्रह असलेले गुरू आणि शनि हे दोन ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येणार आहे. दि.21 ...

…यासाठी शिवसेनेसोबत आघाडीची गरज नाही – काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

…यासाठी शिवसेनेसोबत आघाडीची गरज नाही – काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

येत्या काळात राज्यात होणाऱ्या निवडणूका महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढवतात की नाही? असा ...

Page 5 of 7 1 4 5 6 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही