वारीच्या वाटेवर यंदा उन्हाचा चटका अधिक ! आजारी व्यक्ती, वृद्ध, लहान मुलांनी काळजी घेण्याचे पालखी सोहळा प्रमुखांचे आवाहन
पुणे - "ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष करत पालखी सोहळा लाडक्या विठुरायाच्या भेठीला निघाला. मात्र, यंदाच्या सोहळ्यात "सूर्यनारायण' पालखी मार्गावर प्रखरतेमुळे ...