Browsing Tag

3 terrorist

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे दहशतवादी आणि सूरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. हे दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनचे असून जहांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि…
Read More...

दहशतवादी असल्याचा बनाव रचून करायचे चोऱ्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर पोलिसांना आज दहशतवादी असल्याचा बनाव रचत नागरिकांना व ट्रक चालकांना लुटणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात यश आलं आहे. याबाबत सविस्तर असं की जम्मू आणि काश्मीर येथील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना,…
Read More...

हिज्बुल-मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्याना अटक

जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये हिज्बुल-मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्याना अटक करण्यात आली आहे. चंद्रपालकांत शर्मा (भाजपा) आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या हत्येप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी निसार अहमद शेख हा…
Read More...

पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सुरक्षा दलाला मोठे यश हाती आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून यामध्ये पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंडचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.…
Read More...